Mini Bridge Dainik Gomantak
गोवा

Goa: रगाडा नदीवरील मिनी पूल वाहून गेल्याने पैकूळ गावाचा संपर्क तुटला

या बंधाऱ्यावर गावकरऱ्यातर्फे काल पासून फोफळीच्या झाडाचें बुंधे घालण्याचे काम चालू होते मात्र आता प्लेट घातल्याने जरा सोईस्कर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

सत्तरीतील (Satari) वाळपई मतदार संघातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील पैकूळ येथील रगाडा नदीवरील मिनी पूल रगाडा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दिनांक 23 रोजी आलेल्या महापुरात वाहून गेला. यामुळे पैकूळ (Paikul) गावाचा संपर्क तुटला होता त्याला पर्यायी व्यवस्था बोंडला मार्गे करण्यात आली आहे पण तो रस्ता कच्चा असून त्यावरुन वाहतूक करणे जिकिरीचे बनत असल्याचे मत नागरीक व्यक्त कृरीत आहे. आणि ज्याच्या जवळ दुचाकी चारचाकी गाड्या आहेत तेच याचा वापर करू‌ शकतात.

बंधाऱ्यावरुन चालून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था

पूल वाहून गेल्या जवळचे असे आणखी काही साधन उपलब्ध नसल्याचे जलस्रतोत खात्यातर्फे पूला खाली जवळपास असलेल्या बंधाऱ्यावर प्लेट टाकून सध्या चालून जाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र हे किती तसं पाहिलं तर धोकादायक आहे.परंतू अजून काही व्यवस्था नसल्याने याचाच वापर करावा लागणार आहे. या बंधाऱ्यावर गावकरऱ्यातर्फे काल पासून फोफळीच्या झाडाचें बुंधे घालण्याचे काम चालू होते मात्र आता प्लेट घातल्याने जरा सोईस्कर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT