Goa State Cooperative Bank Dainik Gomantak
गोवा

Goa Bank: गोवा राज्य सहकारी बॅंक होणार 'डिजीटल'; 31 मार्च नंतर सेवांचा शुभारंभ

गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून येत्या 31मार्च नंतर डिजीटल बॅंकिंग सेवा दिली जाईल असे बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्य सहकारी बँकेकडून आता 50 लाखांपर्यंत गृहकर्ज मिळणार असून 25 लाख रुपयांची मर्यादा दुप्पट केली आहे. गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून येत्या 31मार्च नंतर डिजीटल बॅंकिंग सेवा दिली जाईल असे बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले.

(Goa State Cooperative Bank will start digital banking services after March 31)

गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून येत्या 31मार्च नंतर डिजीटल बॅंकिंग सेवा दिली जाईल.

तरुण पिढीला आकर्शित करण्यासाठी नव नव्या योजना राबवून सदर बॅंक मोडर्न बॅंक केली जाईल अशी माहिती या बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यंदा बॅंकेला 6 कोटी 95 लाख रुपये नफा झाल्याचे सांगताना अनेक वर्षा नंतर ही बॅंक पहिल्यादाच योग्य नफ्यात आल्याचे ते म्हणले.

गेल्या वर्षी या बॅंकेला 1 कोटी 28 लाख रुपयांचा नफा झाला होता. आता यापुढे बॅंक सदैव नफ्यात ठेवण्याचे प्रयत्न असतील अशे ते सांगताना 31 मार्च पर्यंत बॅंकेकडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT