Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: पणजीत घुमला 'ओस्सय, ओस्सय...' आणि 'घणचे कटर घण'चा निनाद...

शिगमोत्सव मिरवणुकीचा उत्साह

Akshay Nirmale

Goa Shigmotsav 2023: आकर्षक वेशभुषा, चित्ररथ, रोमट आणि लोकनृत्याच्या आविष्कारात गोव्याची राजधानी पणजीत शिमगोत्सवाला सुरवात झाली. पणजीतील मध्यवर्ती भागात असलेल्या एटीन्थ जून रोडवर शिगमोत्सवाची मिरवणूक सुरू झाली. संपुर्ण शहर ओस्सय... ओस्सय... तसेच घणचे कटर घणच्या निनादात दुमदुमून गेले.

या मिरवणुकीतील विविध आकर्षण केंद्रे असलेले चित्ररथ, वेशभूषा, लोकनृत्य पाहण्यासाठी नागरिक, पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

राज्यातील विविध ठिकाणच्या शिगमोत्सवाच्या नव्या तारखा

दिनांक ठिकाण

12 मार्च -------------- पर्वरी आणि म्हापसा

13 मार्च -------------- कुडचडे

14 मार्च -------------- पेडणे

15 मार्च -------------- सांगे

16 मार्च -------------- वाळपई

17 मार्च -------------- वास्को

18 मार्च -------------- मडगाव

19 मार्च --------------- शिरोडा आणि धारबांदोडा

20 मार्च --------------- केपे आणि कुंकळ्ळी

21 मार्च ---------------- काणकोण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT