Sattari Student Dainik Goamntak
गोवा

Goa: सत्तरीत ऑनलाईन शिक्षणाचे वाजले तीनतेरा

सत्तरी (Satari) तालुक्यात सद्या ऑनलाईन शिक्षणाचे (Online Education) तीन तेरा वाजले आहेत. सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मोबाईल मनोरा यांची सेवा विस्कळीत झालेली आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी (Satari) तालुक्यात सद्या ऑनलाईन शिक्षणाचे (Online Education) तीन तेरा वाजले आहेत. सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मोबाईल मनोरा यांची सेवा विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थाचे (Student) शिक्षणा विषयी मोठे नुकसान होते आहे. नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील साट्रे, देरोड, कोदाळ या अगदी दुर्गम ग्रामीण गावात रेंजची चांगली सेवा नसल्याच्या कारणावरून आज मंगळवारी वरील गावच्या सुमारे पंचवीस तीस विद्यार्थांनी वाळपईतील भारत संचार निगम सरकारी कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन कैफियत मांडली.

मोबाईल मनोरा वरील गावच्या परिसरातील चांगली सेवा देत नसल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे मुलांना दहा पंधरा किलोमीटर बाहेरील गावात जाऊन रेंजसाठी धडपडावे लागते आहे. सरकारी धोरणाचा मोठा फटका सद्या मुलांना बसलेला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी धोरण आखताना आधी ग्रामीण भागातील मोबाईल रेंजची सेवा सुरळीत करणे आवश्यक होते. पण तसे न करता सरकारने थेट ओनलाईनला प्रोत्साहन दिले. नगरगाव पंचायत क्षेत्रात बर्याच गावात मोबाईल रेंजची त्रेधा तिरपीट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थां समोर शिक्षणाचा मोठा प्रश्न बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT