Cashew Plantation Fire Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa : सांगेत आगीचा सपाटाच; आयआयटी डोंगर पेटला

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fire in Goa : सांगे भागातील आगलावेपणा अजून थांबत नसून चार दिवसांपूर्वी येथे एकाच दिवशी चार ठिकाणी आग लागून मालमत्तेची हानी झाल्याची नोंद झाली असताना मंगळवारी सायंकाळी अचानक आयआयटी डोंगरावर आग लागली.

जिथे आयआयटी साकारणार होती त्या डोंगराच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांनी काजू लागवड, त्याखाली शेती-बागायती निर्माण केल्या असल्या तरी केरीपाठोपाठ आता सांगेतही डोंगर पेटू लागल्याने सांगेत हा विषय चर्चेचा बनला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे

चार दिवसांपूर्वी भाटी-सांगे येथे आग लागून सगुण गावकर, कृष्णा वेळीप, आनंद भाटीकार, चंदा गावकर यांच्या मळ्यांना आग लागून लहान पोफळी, काजू, कवाथे, केळी जळून खाक झाल्या होत्या. भर उन्हात आग लागत असल्यामुळे सहजरीत्या आग आटोक्यात आणणे अशक्य बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT