School Dainik Gomantak
गोवा

Pedne Special Children's Festival: खेळात हरलात तरी, इतरांची मने जिंका

नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर म्हणाले, विशेष मुलांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ते काहीही साध्य करू शकतात.

दैनिक गोमन्तक

जीवनात नेहमी प्रतिस्पर्ध्यांचा आदर करावा. कारण इथे प्रत्येकाला जिंकायचं असतं, खेळात हरलात तरी इतरांची मने जिंका, असे आवाहन नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी केले.गोवा समग्र शिक्षा पेडणे विभाग आयोजित विशेष मुलांच्या क्रीडा महोत्सवात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

भागशिक्षणाधिकारी छाया पेडणेकर, शिक्षिका शांती किनळेकर, श्रद्धा ठाकूर, स्नेहा नारूलकर, पुनम तिळवे, बापू नाईक आरोंदेकर, विनोद मळीक, प्रशिदा नाईक आदी उपस्थित होते.

पालयेकर पुढे म्हणाले की, विशेष मुलांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ते काहीही साध्य करू शकतात. प्रास्ताविक प्रशिदा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्लता पवार यांनी केले तर तृप्ती कोरगावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT