Lottery (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: लॉटरी पुन्हा सुरू करा

गरजवंतांना (Helps needy people) मदत होईल (Goa)

Avit Bagle

पणजी: गोवा सरकारने (Goa Govt.) प्रोव्होदोरियाची लॉटरी (Provodoria Lottery) पुन्हा सुरू करावी. त्यातून गरजवंतांना मदत (Help full to needy people) होईल, अशी सूचना पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे (MLA Pratapsingh Rane ) यांनी आज विधानसभेत (Assembly Goa) केली.

अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, पुरतत्व खात्याला चांगले काम करता येण्यासारखे आहे. पर्यटन दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे पुरातत्व खात्याला विकसित करता येण्यासारखी आहेत. यामुळे राज्याच्या पर्यटनाला आणखी एक आयाम प्राप्त होऊ शकतो. कारापूर येथे नागरी पुरवठा खात्याची मोठी गोदामे आहेत. ती आता ओसाड लागली आहेत. त्यांची डागडुजी करून तिथे साप्ताहिक बाजार सुरू करता येण्यासारखा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT