Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी गोव्यात 20 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

गोव्यात सध्याच्या घडीला 117 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (दि.19 ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी 20 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी देखील राज्यात वीस रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 39 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 776 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला 117 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. (Active Corona Cases in Goa)

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 533 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 403 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रिकव्हरी रेट वाढून 98.40 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 25,968 सक्रिय कोरोना रूग्ण

भारतात सध्याच्या घडीला 25,968 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत 1,946 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 2,417 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.76 टक्के एवढा आहे. देशाचा आवड्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 1.01 एवढा आहे. (Covid-19 Cases in India)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT