Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज एका कोरोना रूग्णांचा मृत्यू, नव्या 52 रूग्णांची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (दि.15) 52 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अनेक दिवसांनंतर राज्यात कोरोना बाधित रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच, दिवसभरात बरे झालेल्यांची संख्या अधिक असून, आज 120 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.10 टक्के एवढा आहे. (Goa reported 52 new covid cases, one death)

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 54 हजार 049 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 49 हजार 222 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 871 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात आजवर 3 हजार 956 रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

गोव्यासाठी चिंतादायक बाब म्हणजे गोव्याचा सध्याचा कोरोना दैनंदिन पॉझीटिव्हीटी रेट जवळपास 13 टक्के आहे. जो राष्ट्रिय सरासरी पेक्षा अधिक आहे. भारताचा सरासरी दैनंदिन पॉझीटिव्हीटी रेट 4.3 टक्के आहे. शनिवारच्या तुलनेत राज्यात आज नोंद झालेल्या नव्या रूग्णांची अर्ध्याहून खाली आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने टी-20 मध्ये रचला इतिहास, कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला; मॅक्सवेललाही पछाडलं

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

SCROLL FOR NEXT