Monsoon Helpline Number in South Goa Dainik Gomantak
गोवा

Monsoon Helpline Number: राज्यात मॉन्सून दाखल! आपत्कालीन परिस्थितीसाठी दक्षिण गोव्यात हेल्पलाईन नंबर जारी

पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी अनेकांना काही अडचणींचा सामनाही करावा लागतो.

Kavya Powar

Monsoon Helpline Number in South Goa: मागील अनेक दिवसांपासून गोवेकर मॉन्सूनची आतुरतेने वाट बघत होते. यंदा मॉन्सूनला विलंब होण्याची शक्यता असताना बिपरजॉयचक्री वादळामुळे तीन दिवसात पावसाने राज्यात हजेरी लावली आहे.

या चक्रीवादळामुळे विक्रमी तीन दिवसांत राज्यात दाखल झाला आहे. कालपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडला असला, तरी अपेक्षेप्रमाणे तो झाला नाही. हलक्या सरींनीच आज राज्याला मॉन्सूनने सलामी दिली.

दरम्यान, पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी अनेकांना काही अडचणींचा सामनाही करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यात काही हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. ज्यांचा या काळात सामान्य जनतेला वापर करता येणार आहे.

हेल्पलाईन नंबर :

  • मुरगाव मामलतदार : 8793043014

  • फोंडा मामलतदार : 8766563700

  • धारबांदोडा मामलतदार : 9356894541

  • काणकोण मामलतदार :9529050351

  • सासष्टी मामलतदार : 7066120766

  • सांगे मामलतदार : 7822069067

  • केपे मामलतदार : 9588427336

तालुका कंट्रोल रूम संपर्क क्रमांक

सासष्टी तालुका 7066120766

मुरगाव 8793043014 / 2513014

केपे 9588427336 / 2662228

काणकोण 9529050351 / 2643329

सांगे 7822069067 / 2604232

धारबांदोडा 9356894541 / 2614111

फोंडा 8766563700 / 2312121

द. गोवा कंट्रोल रूम 2794100

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT