Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

राज्यात सरासरीपेक्षा 24 टक्के अधिक पाऊस

एकाच दिवसात 6 इंचाहून अधिक पाऊस

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस बरसत असतो. यंदाही तशाच स्वरूपात बरसण्याची अपेक्षा आहे. मात्र यंदा देशभरात मुबलक प्रमाणात पावसाची बरसात होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यंदा जूनच्या सुरूवातीला मान्सूनचे आगमण आज होईल असे म्हणत असता पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस उशिरा गोव्यात दाखल झाला.

यंदा मान्सूनला सुरूवात 9 जूनला झाली. त्यानंतर मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसत होता. मात्र 19 जून पासून पावसाने जोर धरला तो 17 जुलैपर्यंत पावसाने जोरदार बरसात केली. ही बरसात एवढी झाली की आत्तापर्यंत राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 24 टक्के अधिक पावसाची बरसात झाली आहे.

पुन्हा पाण्याची नासाडी; जलवाहिनीला पुन्हा भगदाड

डिचोली: राज्य महामार्गाअंतर्गत येणाऱ्या बगलमार्गावर नाईकनगर-बोर्डे परिसरात मोठी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली असून, या जलवाहिनीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपयव्य चालू आहे. ही जलवाहिनी नेमकी कधी फुटली, त्याची निश्चित माहिती मिळाली नसली, तरी गेल्या आठवड्यात ही जलवाहिनी फुटल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. नाईकनगर भागातील एका नागरिकाने या माहितीस दुजोरा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT