Goa Public Service Commission Admission cards for December 18 exams issued Dainik Gomantak
गोवा

GPSC: 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाउनलोड

GPSC विविध पदांच्या निवडीसाठी 18 डिसेंबर रोजी भरती चाचणी घेणार

दैनिक गोमन्तक

GPSC admit cards: गोवा लोकसेवा आयोग (GPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर GPSC 2021चे प्रवेशपत्र जारी केले आहे. आयोग विविध पदांच्या निवडीसाठी 18 डिसेंबर रोजी संगणक आधारित भरती चाचणी घेणार आहे. ज्या पदांसाठी परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे संचालक, ज्युनियर पॅथॉलॉजिस्ट, कोंकणीतील सहाय्यक प्राध्यापक, औषधनिर्माणशास्त्रातील सहायक प्राध्यापक आदी पदांचा समावेश आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचे प्रवेशपत्र तपासू शकतात.

GPSC अ‍ॅडमिट कार्ड कसे कराल डाउनलोड

  • अ‍ॅडमिट कार्ड तपशीलांसाठी तुमच्या इनबॉक्समध्ये आयोगाने पाठवलेला ईमेल शोधा

  • ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  • नोंदणी तपशील अ‍ॅड करा.

  • तुमचा तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा

  • प्रवेशपत्राची प्रत दिसेल ती डाउनलोड करा

अधिक तपशीलांसाठी उमेदवारावे कृपया वेळेत ईमेल तपासा. 14 डिसेंबरपर्यंत जे हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार नाहीत त्यांना 15 डिसेंबर किंवा 16 डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत आयोगाच्या कार्यालयात वैयक्तिकरित्या अहवाल द्यावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT