Goa Pradesh Mahila Morcha Committee Dainik Gomantak
गोवा

भाजप महिला मोर्चाची राज्‍य कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी आरती बांदोडकर, तर उपाध्यक्षपदी स्वाती माईणकर, नयनी शेटगावकर, चंदा नाईक-देसाई, डॉ. स्नेहा भागवत, निहारिका मांद्रेकर, हेमांगी गोलतकर, अनिता रायकर यांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपच्‍या महिला मोर्चा राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी आरती बांदोडकर, तर उपाध्यक्षपदी स्वाती माईणकर, नयनी शेटगावकर, चंदा नाईक-देसाई, डॉ. स्नेहा भागवत, निहारिका मांद्रेकर, हेमांगी गोलतकर, अनिता रायकर यांची निवड करण्यात आली आहे.

भाजप महिला मोर्चाच्या महासचिवपदी रंजिता पै आणि अनिता कवळेकर, सचिवपदी भारती नाईक, निक्लॉ गामा, तन्वी सावंत, दया प्रभू-तेंडुलकर, दिव्या गावकर, गौरी वळवईकर आणि सीमा वेळीप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यपदी सोनाली नागवेकर, डॉ. जास्मिन ब्रागांझा, सुनीता साळगावकर, रुपा भक्ता, हेमाश्री गाडेकर, मनिषा नाईक, शुभांगी वायंगणकर, संक्रिता देसाई, सुलेखा शेट्ये, सरिता बोरकर, लक्ष्मी हरवळकर, वैशाली नाईक, नर्मदा कुंडईकर यांची निवड करण्यात आली आहे.

मोनिका साळगावकर, स्मिता प्रभू-पर्रीकर, स्मिता कुडतरकर, दिया बांदोडकर, अंजली चोडणकर, खुशी वेळीप, स्नेहा कारेकर, समीरा कार्दोज, रेश्मा फडते, सुमित्रा नाईक, प्रतीक्षा मयेकर, हेझेल डिसिल्वा, वृषाली नागवेकर, तेजश्री पै, डॉ. रसिका गावकर, अॅड. स्वाती वेर्लेकर यांचीही सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

महिला मोर्चाच्‍या प्रभारी तथा स्‍थायी निमंत्रित म्‍हणून सुलक्षणा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जेनिफर मोन्सेरात आणि दिव्या राणे यांची स्थायी निमंत्रित म्‍हणून निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT