Goa Politics : Shiv Sena Goa Vice President Rakhi Naik  Dainik Gomantak
गोवा

गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्षा 'राखी नाईक' यांचा पक्षाला रामराम..!

गोव्याचं राजकारण हा विषय देशभरात चर्चेचा विषय झाला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्याचं राजकारण (Goa Politics) चांगलचं तापलं आहे; विधानसभा निवडणूक जवळ येतील तसं गोव्याच्या राजकारण एक वेगळं वाळण घेत आहे, गेल्या काही महिन्यात अनेक राजकीय वरिष्ट नेत्यांनी पक्ष सोडले. याचमुळे गोवा राजकारणात माहीम आहे; अशी चर्चा सध्या देशभरात चालू आहे. सध्या गोव्याचं राजकारण हा विषय देशभरात चर्चेचा विषय झाला आहे.

यातच गोवेकरांच्या बाबतीत शिवसेनेला तळमळ नसल्याचा आरोप करत गोवा शिवसेना उपाध्यक्ष (Shiv Sena Goa Vice President) राखी नाईक (Rakhi Naik) यांनी राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. मागील चार वर्षे त्यांनी गोवा शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाची धुवा पेलली, परंतु डगमगीत असलेल्या पक्षाच्या नेतृत्वाला कंटाळून त्यांनी हा पक्ष सोडला आहे; अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान शिवसेनेला गोव्याबाबत काहीही आत्मीयता नाही, गोव्यातील समस्येचे त्यांना गांभीर्य नाही; असे आरोप त्यांनी केले.

एकला चलो रे भूमिका...

मी कोणत्याही पक्षाचा विचार केलेला नसून, गोवा तसेच सांगे मतदार संघाचे प्रश्न घेऊन मी एकटीच अपक्ष पुढे जाईन अशी माहिती श्रीमती राखी नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT