Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price : गोव्यात येण्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची स्थिती; वाचा आजचे ताजे दर

दैनिक गोमन्तक

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, या आठवड्यात प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलरच्या वर गेली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनेक राज्यांमध्ये घट दिसून येत आहे. मात्र, आजही तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाच्या दरात वाढ केलेली नाही.

गुरुवारी सकाळी बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 48 पैशांनी स्वस्त होऊन 107.47 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 45 पैशांनी घसरून 94.25 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 16 पैशांनी घसरून 108.32 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 14 पैशांनी घसरून 93.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.82

  • Panjim ₹ 97.82

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.37

  • Panjim ₹ 90.37

  • South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

SCROLL FOR NEXT