Drishti Lifeguard (Goa) Dainik Gomantak
गोवा

दृष्टीच्या बचवकार्यात तब्बल 69 लोकांना जीवनदान

कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यांवर सर्वाधिक बचावकार्यात 30 लोकांना जीवनदान

Dainik Gomantak

Goa: गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर शनिवार व रविवार या मागच्या 2 दिवसांमध्ये तब्बल 69 लोकांना वाचवले असून, दसऱ्याच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांचा बचाव करण्यात यश मिळाले आहे, असे राज्याच्या समुद्र किनाऱ्यांवर तैनात असलेले खासगी जीवरक्षक एजन्सी 'दृष्टी'ने (Drishti Lifeguard) सोमवारी सांगितले.

दृष्टि जीवरक्षकांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आठवड्याच्या शेवटी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या द्रष्टीच्या जीवनरक्षकांनी शुक्रवारी 35 लोकांना वाचवले (Drishti's rescue), ज्यामध्ये शनिवारी दसर्यादिवाशी 19, तर रविवारी 15 होते."

मान्सून कमी झाल्यामुळे आणि गोव्यात पर्यटकांच्या सतत वाढणाऱ्या ओघामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात गजबज वाढली आहे त्यामुळे समुद्रकिनारी बचावकार्यात वाढ झाली. उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यांवर जास्तीत जास्त बचावकार्य करण्यात आले आणि आठवड्याच्या शेवटी 30 लोकांचे प्राण वाचवले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT