Panjim Lift Accident Dainik Gomantak
गोवा

Panjim Lift Accident: लिफ्टचा दरवाजा उघडला अन् चेंबरमधून थेट खाली कोसळला, अल्तिनो येथील घटनेत एकजण गंभीर जखमी

उंचीवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झालीय

Ganeshprasad Gogate

Panjim Lift Accident पणजी अल्तिन्हो नजीकच्या एका खाजगी रुग्णालयाच्या लिफ्ट चेंबरमध्ये पडून एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार रुग्णालयाच्या लिफ्टसमोर सदर व्यक्ती उभा असून लिफ्टमध्ये प्रवेश करण्यासाठी जे दार असते ते उघडल्यावर त्याने आत प्रवेश केला. मात्र लिफ्ट आलीच नसल्याने त्याचा तोल जाऊन तो खाली लिफ्ट चेंबरमधून तळमजल्यावर पडला.

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी लिफ्टच्या बोगद्यातून त्याला बाहेर काढले. मात्र उंचीवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सावितर बातमी अपडेट करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT