IFFI 2022 |Goa News Dainik Gomantak
गोवा

Vikram Patwardhan IFFI 2022: छायापत्रकार एका दिवसात अनेकविध विश्वे अनुभवतो’

Vikram Patwardhan IFFI 2022: आयुष्यातील आव्हाने या चित्रपटातून मांडायची होती

दैनिक गोमन्तक

IFFI Goa 2022: आज पत्रकारितेत, सनसनाटी, खळबळजनक ब्रेकिंग न्यूजचे युग आले आहे, अशा काळात कोणतीही बातमी ‘विशेष, खास किंवा एकमेव’ बातमी राहत नाही, असे मत, ‘फ्रेम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, विक्रम पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी छायाचित्र-पत्रकाराच्या आयुष्याविषयी बोलताना विक्रम पटवर्धन म्हणाले, छाया-पत्रकार एकाच दिवसात अनेकविध विश्वे अनुभवत असतो. आपल्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर त्यांना छायाचित्रकाराच्या आयुष्यातील आव्हाने या चित्रपटातून मांडायची होती.

जेव्हापासून फोटो निर्मितीमध्ये, नवे तंत्रज्ञान आले आहे, तेव्हापासून छाया-पत्रकारितेच्या व्यवसायात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे, असंही ते पुढे म्हणाले. नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे, अक्षय गुरव हे कलाकार या चित्रपटात आहेत.

53 व्या इफ्फीदरम्यान पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या संवाद सत्रात त्यांनी आज माध्यम प्रतिनिधी आणि इतरांशी संवाद साधला. विक्रम पटवर्धन म्हणाले, ‘फ्रेम’ हा अशा छाया-पत्रकाराच्या आयुष्यावरील सिनेमा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT