Goa University |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa University: कामचुकार शिक्षकांवर आता कारवाईचा बडगा

Goa University: परीक्षेसंबंधी कामकाज करणे आवश्‍यक

दैनिक गोमन्तक

Goa University: परीक्षेसंबंधी कामाची जबाबदारी न घेणाऱ्या शिक्षकांना गोवा विद्यापीठाने सज्जड कारवाईचा इशारा दिला आहे. परीक्षा कार्य हा शिक्षकांच्या कर्तव्याचा अविभाज्य भाग असून ते करण्यास नकार दिल्याने एकूणच कामकाजावर परिणाम होत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

वेळोवेळी अनेक परिपत्रके जारी करूनही शिक्षक विविध कारणे सांगून परीक्षेचे काम टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. गोवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्थांचे डीन, प्राचार्यांना विनंती केली आहे की

त्यांनी त्यांच्या संस्थांमधील सर्व शिक्षकांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला त्यांच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी, केंद्रीय मूल्यमापन आणि निकाल वेळेवर घोषित करण्यासाठी सहकार्य करावे, असे परिपत्रकात नमूद केले आहे. काही शिक्षक जाणून-बुजून हे काम टाळत असल्याने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT