पणजी मार्केटमध्ये विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर व इतर पदाधिकारी (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: पणजी भाजपातर्फे पणजी मार्केटमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप

पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक शुभम चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला

Dainik Gomantak

Goa: भारतीय जनता पक्षाच्या पणजी (BJP Panaji) मंडळातर्फे आज पणजी येथील मार्केटमधील (Panaji Market) विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप (Distribution of masks and sanitizers) करण्यात आले. कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) पार्श्वभूमीवर अध्यापही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून भाजपातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक शुभम चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपमहापौर वसंत आगशीकर, त्याचबरोबर नगरसेवक बेंतो लोर्ना, दिक्षा माईणखर, तसेच देवानंद माईणकर व इतर पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT