Notices were issued in the old Goa police station for inadequate facilities  Dainik Gomantak
गोवा

Goa: जुने गोवे पोलीस स्थानकात अपुऱ्या साधन सुविधा प्रकरणी नोटिसा बजावल्या

23 ऑगस्ट पर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवे पोलीस स्थानकात असलेल्या अपुऱ्या साधन सुविधा प्रकरणी ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी सादर केलेल्या तक्रारीवर गोवा मानवी हक्क आयोगाने (Goa Human Rights Commission) आज मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना येत्या 23 ऑगस्ट पर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

SCROLL FOR NEXT