New Goa DGP Alok Kumar ANI
गोवा

Goa Assembly: अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या डिजीपींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पहिल्यांदाच आले प्रसारमाध्यामांसमोर; काय बोलले?

Goa DGP Alok Kumar: गोव्याच्या वादग्रस्त पोलिस महासंचालकांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांची जागी अलोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Manish Jadhav

गोव्याच्या वादग्रस्त पोलिस महासंचालकांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांची जागी अलोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार यांनी आज पदभार स्वीकरल्यानंतर आज पासूनच सुरु झालेल्या अधिवेशस्थळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

नवे डिजीपी पहिल्यांदाच आज प्रसारमाध्यामांसमोर आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना पोलिस प्रशासनासंबंधीच्या प्रश्नांची माहिती देण्यासाठी मी आलो होतो.

आसगाव घर मोडतोड प्रकरणात जसपाल सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर अलोक कुमार यांची त्यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली. आसगाव प्रकरणातील जसपाल सिंग यांच्या संशयित भूमिकेमुळे त्यांची बडतर्फी करण्यात आली. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला (Government) धारेवर धरले होते.

अलोक कुमार AGMUT कॅडरचे 1996 बॅचचे IPS अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, जसपाल सिंग आणि अलोक कुमार एकाच बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआगोदर आलोक कुमार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) महानिरिक्षक म्हणून काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT