NCC Training Camp Dainik Gomantak
गोवा

NCC Training Camp: गौतमी चोडणकर ठरली नेव्ही विंगची सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट

NCC Training Camp: गौतमीला 1 गोवा नेव्हल युनिट एन.सी.सी कडून रोलिंग ट्रॉफी आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

NCC Training Camp हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल पेडणे येथे आयोजित नौदलाच्या 10 दिवसीय एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिरात आयडियल हायस्कूल पिळगाव डिचोलीच्या कु. गौतमी चोडणकर हिने ज्युनियर विंग (मुली) गटात नेव्ही विंगची सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट होण्याचा मान पटकावला.

हायस्कूलचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन एस. रामकुमार आणि ए.एन.ओ. लक्ष्मण लांबर यांच्या प्रमुख उपस्थितीत अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल डिचोलीचे माजी ए.एन.ओ. विद्याधर भगत यांच्या हस्ते तिला 1 गोवा नेव्हल युनिट एन.सी.सी कडून रोलिंग ट्रॉफी आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल आयडियल हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र गर्दे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गावकर व शाळा व्यवस्थापनाने गौतमीचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT