Goa Monsoon Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Red Alert: गोवेकरांनो सावधान...! IMD तर्फे 'रेड अलर्ट'; अतिवृष्टीचा इशारा

आज सकाळपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Red Alert: आज सकाळपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पणजीसह इतर भागात रस्ते पाण्याने तुंबले आहेत. पावसाची एकंदरीत परिस्थिती पाहता हवामान खात्यातर्फे आज 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

इथे पहा व्हिडिओ....

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज (5 जुलै) उत्तर आणि दक्षिण गोव्यात 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे आज विभागातर्फे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, उद्या (6 जुलै) उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.

तसेच 7, 8 आणि 9 जुलैलाही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती IMD तर्फे देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT