Goa Monsoon 2023 yellow alert  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात आगामी चार दिवस यलो अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाचा अंदाज

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: गोव्यात गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता आगामी दिवस मात्र पावसाचे असण्याची शक्यता आहे. आगामी चार दिवसांत गोव्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात गोव्यात पावसाचा यलो अलर्ट वर्तविण्यात आला आहे. गोवा वेधशाळने हा अंदाज वर्तवला आहे.

त्यामुळे आगामी काळात गोमंतकीयांनी घराबाहेर पडताना रेनकोट, छत्री सोबत ठेवावी. दरम्यान, गोव्यात पडणाऱ्या एकूण पावसात सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण केवळ 11 टक्के इतकेच असते.

गोव्यात आत्तापर्यंत सरासरी 2,780 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झाला आहे. राज्यात 6 ते 17 ऑगस्टपर्यंत पावसाने दीर्घ विश्रांती घेतली होती. त्यानंतर, आताही पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्याचा पर्जन्य विराम 26 ऑगस्टपासून सुरू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT