Electricity Problem Dainik Gomantak
गोवा

Margao Electricity: मडगाव येथे वीजवितरण विभागाचा पोल कोसळला, विद्युत विभागाचे पथक घटनास्थळी दाखल

या पोलवरील वीजवाहिन्यांमधून विजेचा प्रवाह सुरु होता का याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

Ganeshprasad Gogate

Margao Electricity: मडगाव येथील अबरार मशिदीजवळ (खरेबांध) रस्त्यावरील वीजवितरण विभागाचा पोल मोडून रस्त्यावर पडल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या पोलवरील वीजवाहिन्यांमधून विजेचा प्रवाह सुरु होता का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेमुळे अल्प कालावधीसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT