Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठाच्या मेगनला डायव्हिंगमध्ये पदके

Goa University: या कामगिरीने मेगन आता अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्रत मिळविली आहे

किशोर पेटकर

Goa University: गोवा विद्यापीठाच्या मेगन द आल्मेदा हिने चेन्नई येथे सुरू असलेल्या दक्षिण-पश्चिम आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत डायव्हिंगमध्ये दोन पदके जिंकली.

मेगन हिने महिलांच्या एक मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये रौप्यपदक, तर तीन मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये ब्राँझपदक पटकावले. या कामगिरीने मेगन आता अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्रत मिळविली आहे.

जलतरणात गोवा विद्यापीठाच्या तनिशा मुरगोड हिने महिलांच्या 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत 16 क्रमांक मिळाला. पुरुष जलतरणात आर्यन शर्मा याला 800 मीटर फ्रीस्टाईलमध्ये दहावा, तर 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये 13वा क्रमांक मिळाला. हे दोन्ही जलतरणपटूही अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT