गोवा

Goa News: राम मंदिराजवळ गॅस पाइपलाइन फुटली; जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 09 February 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

राम मंदिराजवळ गॅस पाइपलाइन फुटली

भटाळी येथे राम मंदिराजवळ गॅस पाइपलाइन फुटली.

श्री अनंत देवस्थान सावोईवेरेची नवीन व्यवस्थापकीय समिती

  • अध्यक्ष: राहुल शेट वेरेणकर

  • सचिव: विनायक शेट वेरेणकर

  • खजिनदार: निखिल शेट वेरेणकर

  • मुखत्यार: दत्तराज एस. शेट वेरेणकर

पांडुरंग देवस्थान विठ्ठलापूर, साखळी

  • अध्यक्ष: प्रतापसिंग राणे भाऊसाहेब राणे

  • सचिव: दौलतराव विजयराव राणे

  • उपाध्यक्ष: भीमराव बापूसाहेब राणे

  • व्हाईस ऍटर्नी: नरबाराव शिवाजी राणे

  • उपाध्यक्ष: गणपतराव कुस्तबराव राणे सरदेसाई

  • खजिनदार: धरायसिंह संबाजीराव राणे सरदेसाई

  • एसपीपी: ​​संजय

  • उपाध्यक्ष: उदयसिंह इंद्रोजी राणे सरदेसाई

सडा वास्को येथील श्री ईस्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण देवस्थानच्या समितीची निवड

  • अध्यक्ष- प्रेमानंद एल. केरकर

  • उपाध्यक्ष- संदीप पालयेकर

  • सचिव-सुवर्ण परब

  • उपसचिव- सुरज एम. शेट्ये/ तोरस्कर

श्री देवी सातेरी देवस्थान हळर्ण पेडणे गोवा; नूतन कार्यकारीणी समिती

  • अध्यक्ष: श्री बापू आपा परब

  • उपाध्यक्ष: श्री आना आत्माराम परब

  • मुखत्यार: श्री सुशांत गोविंद परब

  • उप मुखत्यार: श्री प्रशांत सखाराम परब

  • सचिव: श्री राज चंद्रकांत परब

  • उप सचिव: श्री नरेंद्र रामा परब

  • खजिनदार: श्री दशरथ नारायण परब

  • उप खजिनदार: श्री आत्माराम नागेश परब

नवीन व्यवस्थापकीय समिती (२०२५-२०२८) श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थान, सांखळी-गोवा खालील प्रमाणे

  • अध्यक्ष : राजदत्त मापारी

  • उपाध्यक्ष : वैभव काणेकर

  • सचिव: प्रियेश डांगुई

  • उपाध्यक्ष : प्रसाद नार्वेकर

  • खजिनदार: रमण (वसंत) पोकळे

  • उपकोषाध्यक्ष : अजय पावसकर

  • मुखत्यार: योगेश नेवगी

  • व्हाईस जॉइंट ॲटर्नी: विराज काणेकर

तुषार टोपले दोन-दोन देवस्थानांच्या अध्यक्षपदी!

डिचोली वरगांव श्री चामुंडेश्वरी देवस्थानाची समिती बिनविरोध.अध्यक्षपदी पुन्हा तुषार टोपलेंची निवड. टोपले यांची म्हापसा विठ्ठल रखुमाई देवस्थानाच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे.

मुख्यमंत्री देवदर्शनासाठी सत्तरीत

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जन्मोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सपत्नीक घेतले सुखद वांते सत्तरी येथील चैतन्योपासना केंद्रात दर्शन.

वेळूस सत्तरीतील रवळनाथ देवस्थान निवडणूकीचा निकाल

वेळूस सत्तरीतील रवळनाथ देवस्थानाच्या अध्यक्षपदी राजाराम सातू गावकर बिनविरोध, सचिव सुरेश लक्ष्मण गावकर, खजिनदार तुळशीदास गावकर, उपाध्यक्ष तुषार गावकर, उपसचिव प्रदीप गावकर, उपखजिंदार सूर्यकांत वेळुसकर, काशिनाथ गावकर, महादेव गावकर

वेळूस सत्तरीतील रवळनाथ देवस्थानाच्या निवडणूकीत गुरव समाजाचा बहिष्कार

गोव्यात सुरु असलेल्या मंदिर निवडणुकीत वेळूस सत्तरीतील रवळनाथ देवस्थानाच्या निवडणूकीत गुरव समाजाचा बहिष्कार.

शिरगावची लईराई देवस्थान समिती बिनविरोध

शिरगावची लईराई देवस्थान समिती बिनविरोध. दिनानाथ शांबा गावकर देवस्थानचे अध्यक्ष.

वाळपईतील हनुमान देवस्थानचा अध्यक्षपदी दिलीप कर्पे बिनविरोध

गोव्यात सुरु असलेल्या मंदिर निवडणुकीत वाळपईतील हनुमान देवस्थानचा अध्यक्षपदी दिलीप कर्पे बिनविरोध निवड झाली आहे.

मये महामाया देवस्थानाच्या निवडणूकीला स्थगिती

मये माया केळबाय देवस्थानाच्या निवडणूकीला स्थगिती. निवडणूक प्रक्रिया बेकायदा असल्याचा दावा करत कार्बोटकर गटाची निवडणूकीला हरकत.

राज्यभरातील नोंदणीकृत देवस्थानांच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात

वेळूस सत्तरीतील रवळनाथ देवस्थानाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात. पोलिसांच्या उपस्थितीत मामलेदार कार्यालयाचे अधिकारी पार पाडत आहेत निवडणूक तसेच वाळपई श्री हनुमान देवस्थानच्या समितीचा निवडणुकीला सुरुवात.

केपेमध्ये सुक्या गवताने घेतला पेट

केपे येथे सुक्या गवताला आग लागली आणि ती आटोक्यात आणण्यासाठी कुडचडे अग्निशमन दलाने पाच तास प्रयत्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT