Unknown Dead Body Found  Dainik Gomantak
गोवा

Unknown Body Found in Mapusa: तांबडीसुर्ला नंतर आढळला वेर्ला-काणका येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय.

Ganeshprasad Gogate

Unknown Body Found in Mapusa म्हापसा नजीकच्या वेर्ला-काणका बायपास रस्त्याच्या बाजूला असलेल्या प्रवाहित ओहोळात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह नग्नावस्थेतआढळून आलाय. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय.

पंचनाम्यानंतर त्या अज्ञात पुरुषाचे वय 40 वर्षे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलंय. स्थानिकांच्या निदर्शनास आला प्रकार आल्यावर त्यांनी लगेच पोलीस स्थानकात ही बातमी पोहोचवली.

दरम्यान तांबडी सुर्ला येथील धबधब्याच्या प्रवाहात एक मृतदेह आढळून आला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT