Mapusa Crime Case:  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime Case: पॉक्सो कायद्यांतर्गत 19 वर्षीय युवकाला अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

Mapusa Crime Case: संशयित हा पीडितेशी मैत्री वाढवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Crime Case: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला पॉस्को कायद्यांतर्गत अटक केल्याची माहिती समोर येतेय. विजय सुरेश जाधव (वय 19 वर्ष, सध्या रा.बार्देश गोवा. मूळ रहिवासी सांगली, महाराष्ट्र) याला पोलिसांनी अटक केलीय. यासंबंधी म्हापसा एसडीपीओ जीवबा दळवी यांनी माहिती दिलीय.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दि. 15 रोजी म्हापसा पोलिस कार्यक्षेत्रात घडली. संशयित हा पीडितेच्या घराशेजारीच राहतो. या संशयिताविरुद्ध पोलिसांनी ३५४, ३५४(सी), ३५४(डी) व गोवा बाल कायद्याच्या कलम ८ व पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी पीडितेची आई ही फिर्यादी आहे.

तक्रारीनुसार, पीडिता ही आंघोळीसाठी बाथरुमध्ये गेली असता, संशयिताने बाथरुमचे दार वाजवले व तेथून पळ काढला. संशयित हा पीडितेशी मैत्री वाढवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. पीडिता ही मूळची उत्तर प्रदेशमधील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT