AAP Dainik Gomantak
गोवा

मांद्रे आम आदमी पक्षातर्फे दिवाळीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

श्री कुलदेवता मंदिर धाकटेबाग केरी येथील प्रांगणात शुक्रवारी साडे पाच वाजता स्पर्धांचे आयोजन

Dainik Gomantak

Goa: मांद्रे मतदार संघातील आम आदमी पार्टी (AAP) तर्फे दिवाळी (Diwali) उत्सवाचे औचित्य साधून पालये व केरी मर्यादित पहिली आकाश कंदील आणि रांगोळी स्पर्धा श्री कुलदेवता मंदिर धाकटेबाग केरी येथील प्रांगणात शुक्रवार दिनांक ५ रोजी साडे पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.

आकाश कंदील पारंपारिक आकाराचा बनवावा कंदील बांबू कागदापासून तयार केलेला असावा. प्लास्टिक थर्मोकोल व पत्रा याचा वापर करून आणलेला कंदील सहभागी करून घेतला जाणार नाही. बल्ब व वायर स्पर्धकाने आणणे बंधनकारक आहे.

प्रथम तीन विजेत्याना अनुक्रमे 2000, 1500 व 1000 तसेच 500 रुपयाची रोख बक्षिसे देण्यात येतील. रांगोळी स्पर्धा युवती व महिलासाठी आहे. सामाजिक सांस्कृतिक व पारंपारिक विषयावर रांगोळी काढणे गरजेचे आहे, स्पर्धकांना दीड तास अवधी देण्यात येईल. प्रथम तीन क्रमांकांना 2000, 1500 व 1000 रोख बक्षिसे व दोन उत्तेजनार्थ 500 देण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Oppo Find X9 Pro भारतात लाँच; 7500 mAh बॅटरी आणि 200 MP कॅमेरासह मिळणार तगडे फीचर्स, किंमत फक्त...

Rohit Sharma: 'हिटमॅन' इज बॅक! एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा करणार संघाचे नेतृत्त्व

रिलेशनशीप, मोबाईलवरुन वर्गात अपमान केला, मानसिक धक्का बसलेल्या 17 वर्षीय मुलीने शाळाच सोडली; गोव्यात शिक्षकाविरोधात गुन्हा

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

मी आयुष्याला कंटाळलीये! जीवन संपविण्यासाठी महिलेने गोव्याच्या समुद्रात घेतली उडी, जीवरक्षकाने दिले जीवदान

SCROLL FOR NEXT