Goa Corona Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दिवसभरात 72 नव्या कोरोना रूग्णाची नोंद, एका रूग्णाचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (05 ऑगस्ट) दिवसभरात 72 नव्या कोरोना रूग्णाची नोंद झाली असून, एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. गोव्यात आजवर 3,964 कोरोना रूग्ण दगावले आहेत. आज नव्याने पाच रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन बरे झालेल्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. आज 467 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 56 हजार 562 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी 2 लाख 52 हजार 028 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 72 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.23 टक्के एवढा झाला आहे.

देशात 53,974 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे, सध्याच्या घडीला देशात 53,974 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 5,903 नव्या रूग्णांची नोंद झाली असून, 7,034 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT