गोवा

Goa News Updates: ह्रदयविकाराच्या झटक्याने बंगळुरुतील पर्यटकाचा मृत्यू; वाचा दिवसभरातील घडामोडी

Latest News Updates in Marathi: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

ह्रदयविकाराच्या झटक्याने बंगळुरुतील पर्यटकाचा मृत्यू!

बायणा समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (10 ऑक्टोबर) बंगळुरु येथील पर्यटक संजय श्रीनिवास यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पणजी मार्केटमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; 23 जणांना घेतले ताब्यात

पणजी मार्केटमध्ये चालणाऱ्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई. 23 जणांना पकडून 1.26 लाखांची रोकड जप्त केली.

टास्क फोर्सकडून कला अकादमीचे निरीक्षण!

टास्क फोर्सने कला आकादमीतील तियात्रांच्या प्रयोगांचे निरीक्षण केले आहे. टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष व इतरांची यावेळी उपस्थिती होती. निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (१३ नोव्हेंबर) रोजी टास्क फोर्स समितीची आढावा बैठक होणार आहे.

सांग्यातील जुन्या महापालिकेचा सभागृह पडणार नाही

सांग्यातील जुन्या म्युनिसिपल टाऊन हॉल इमारतीला उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिल्याने आता हा सभागृह पडणार नाही, अन्यथा सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) रोजी सकाळी समोर आलेल्या माहितीनुसार हि इमारत पाडली जाणार होती.

कुर्टी-फोंडा येथे भंगार अड्ड्याला भीषण आग

कोटवाडा-कुर्टी येथे भंगार अड्डयाचा आगीने भयंकर पेट घेतला असून अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पर्वरीमध्ये वाहतुकीचा खोळंबा, रुग्णवाहिकेला देखील वाट मिळेना

आज सोमवारी (दि.११ नोव्हेंबर) रोजी पर्वरी येथे दुपारी १२च्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकली आहे.

वन खात्याच्या सापळ्यात बिबटा अडकेल का? डिचोलीत वाढलाय संचार

लामगाव डिचोली येथे बिबट्याची दहशत वाढली आहे. भर लोकवस्तीत बिबट्याचा संचार वाढला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आत्तापर्यंत त्याने पाच कुत्र्यांना केले फस्त केले असून या बिबट्याला कैद करण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे.

कॅश फॉर जॉब स्कॅममध्ये सामील संदीप परबला अटक

संदीप जगन्नाथ परब याने सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने ५ लाख घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. संदीप परब याने दीपश्री सावंत विरोधात सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिस तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन दीपश्री सावंतच्या विरोधात गौप्यस्फोट केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: 'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी'ची पुनर्रचना, राज्यस्तरीय शहरी विकास संस्थेला मंजुरी... मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय

NZ ODI Squad vs India: टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी न्यूझीलंड सज्ज! फिन अ‍ॅलन, लॉकी फर्ग्युसनसह अनेक खेळाडूंचं कमबॅक, पाहा संपूर्ण संघ

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT