goa liberation day

 

Dainik gomantak

गोवा

भाजपा वास्को मंडळाची हुतात्मा चौक ते टीबी कुन्हा चौक मशाल यात्रा

गोवा मुक्ती दिनाविषयी महत्वपूर्ण अशी माहिती देऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली.

दैनिक गोमन्तक

वास्को Vasco : गोवा मुक्ती दिनाच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपा वास्को मंडळाने श्री दीपक नाईक (अध्यक्ष-भाजप वास्को मंडळ) यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक ते टीबी कुन्हा चौक वास्को अशी मशाल यात्रा काढली. यावेळी भाजपचे कृष्णा साळकर, नगरसेविका शमी साळकर, गिरीश बोरकर (सरचिटणीस , भाजपा वास्को मंडळ), श्री जयंत जाधव (राज्य कार्यकारिणी सदस्य भाजपा, गोवा प्रदेश) श्री अमेय चोपडेकर (भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष वास्को), माजी सैनिक, नगरसेवक, भाजपा महिला आणि युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मशाल यात्रेला हिरालाल अँड कंपनीकडून (Company) सुरुवात झाली. मग स्वतंत्र पथ मार्गे, जोशी चौक, आय ओसी, एफ एल गोम्स मार्गे टीबी कुन्हा चौक येथे सांगता झाली. यावेळी दिपफ नाईक, कृष्णा साळकर, जयंत जाधव यांनी गोवा मुक्ती (goa liberation) दिनाविषयी महत्वपूर्ण अशी माहिती देऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT