Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Today's News: अमित शहांची सभा, थरुर यांचे आरोप; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 03 May 2024 Live News Breakings In Marathi: अमित शहांची सभा, लोकसभा निवडणूक, राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास त्यांच्याकडे घेऊन सिद्धीच्या कुटुंबियांना न्याय का दिला नाही, याचे गृहमंत्री अमित शहांनी उत्तर द्यावे. भाजपच्या बेटी बचावचा हा भयावह चेहरा आहे, अशा शब्दात काँग्रेसने टीका केली आहे.

NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

एनआयटी गोवाचे फर्मागुडीतून कुंकळ्ळी पोलिस स्थानकाजवळील कॅम्पसमध्ये स्थलांतर. NEET परिक्षेसाठी एनआयटी केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांनी कुंकळ्ळीच्या नव्या कॅम्पसमध्ये उपस्थित राहावे. एनआयटीचे संचालक ओमप्रकाश जयस्वाल यांची माहिती.

NIT goa

वाळपईत 261 होमगार्डचा दीक्षांत सोहळा

वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात सहाव्या तुकडीच्या 261 होमगार्डचा दीक्षांत सोहळ्यात पोलिस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिली मानवंदना. 173 पुरुष तर 89 महिला होमगार्डचा समावेश... आजपासून देश सेवेत रुजु

Home Guard Goa
Home Guard Goa

लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Voting Awareness Rally Goa

लोकसभा निवडणुकीत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य. निवडणूक कार्यालयातर्फे डिचोली शहरात 'दवंडी'द्वारे जनजागृती.

Voting Awareness Rally Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT