Army Agniveer Dainik Gomantak
गोवा

Indian Army Agniveer: राखीव दलात गोव्यातील अग्निवीरांना 10 टक्के जागा

मुख्यमंत्री : निवृत्तीनंतरही सरकारी नोकरी

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Army Agniveer गोव्यातील अग्निवीरांना राखीव दलात दहा टक्के आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (शनिवारी) जाहीर केले. केंद्र सरकारने लष्करात अग्निवीर म्हणून युवकांना सेवा करण्याची संधी दिली आहे.

अग्निवीर म्हणून चार वर्षे लष्करात सेवा केल्यानंतर त्यांना पोलिस, अग्निशमन आणि वन खात्यात नोकऱ्या राखीव ठेवल्या जातील, असे ते म्हणाले.

साखळी येथे रवींद्र भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यशाळेत 13 हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विद्यार्थ्यांना संधी

पैसे नाहीत म्हणून राज्यात कोणीही शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही. सरकारने शिक्षणासंबंधी सोयी- सुविधा निर्माण केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्याचा गोल आजच ठरवून तो साध्य करण्यासाठी झोकून द्यावे.

आज सर्वच क्षेत्रांत विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असून त्यांना गवसणी घालावी, असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT