Goa HSC Result Dainik Gomantak
गोवा

Goa HSC Result: बारावी परीक्षेचा रविवारी निकाल; कुठे, कसा पहाल? जाणून घ्या सविस्तर

Goa HSC Result: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी २८ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

Pramod Yadav

Goa HSC Result

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच रविवारी (दि.21) सायंकाळी पाच वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी २८ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १७ हजार ९८७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यात ८,५५० मुले आणि ९,४३७ मुलींचा समावेश आहे.

राज्यातील एकूण वीस परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना रविवारी (दि.२१) सायंकाळी पाचनंतर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल.

Goa HSC Result

कुठे पहाल निकाल?

रविवारी सायंकाळी पाचनंतर विद्यार्थ्यांना result.gbshsegoa.net आणि gbshse.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

तसेच, मंगळवारी (दि.२३) सायंकाळी साडेचारनंतर शाळांना विद्यार्थ्यांचे निकालपत्र service1.gbshse.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT