TCP Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: राज्यात आणखी 25 अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

सध्या राज्यात 56 रूग्णवाहिका

दैनिक गोमंतक

Vishwajit Rane: राज्यात आणखी 25 नवीन १०८ रूग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. सध्या राज्यात एकूण 56 एवढ्या 108 रुग्णवाहिका आहेत. पण त्या अपुऱ्या पडताहेत.

त्यामुळे आणखीन 25 नव्या 108 रुग्णवाहिका आणणार आहोत, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी बोर्डे डिचोलीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी 108 रूग्णवाहिका अर्धा तास उशिरा पोचली होती. जर रूग्णवाहिका वेळेत पोहचली असती तर कदाचित जीव वाचू शकला असता. याबाबत गोमन्तक टीव्हीने वृत्त प्रसारित केले होते.

दरम्यान, १०८ रूग्णवाहिकांनी राज्यात अपघात आणि इतर आणीबाणींच्या घटनांमध्ये चांगली कामगिरी पार पाडली आहे. या रूग्णवाहिकेमुळे अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT