Sreedharan Pillai  Dainik Gmantak
गोवा

राज्यपाल श्रीधरन पिलई यांनी केला सत्तरी तालुक्याचा दौरा

राज्यपाल श्रीधरन पिलई यांचे होंडा पंचायतीच्यावतीने करण्यात आले स्वागत

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलई सत्तरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना होंडा पंचायत क्षेत्रातील एसीजीएल कंपनीला दिलेल्या भेटी वेळी होंडा पंचायतीच्यावतीने सरपंच शिवदास माडकर यांनी त्यांची व आमदार डॉ दिव्या राणे यांची भेट घेऊन स्वागत केले.

(Goa Governor Sreedharan Pillai visited Satari Taluka)

यावेळी पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी राज्यपालांना सरपंच, उपसरपंच व उपस्थित पंच सदस्यांची ओळख करून दिली, या प्रसंगी राज्यपाल श्रीधरन पिलई यांनी सर्वांशी आपुलकीने संवाद साधून वेळ मिळाल्यास राजभवनाला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

होंडा एसीजीएल कंपनीच्या कार्यालयात घेतलेल्या या स्वागत पर भेटीत सरपंच शिवदास माडकर, उपसरपंच रेशीम गावकर, पंच सदस्य सुविधा माडकर, स्मिता मोटे, सिया बोडके, निलेश सातर्डेकर, सुरज गावकर, सुशांत राणे आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT