Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

गोव्यात स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देणार: माविन गुदिन्हो

गुदिन्हो म्हणाले, पोर्तुगीज काळापासून गोमंतकीय हे उद्यमशील असल्याचे दिसले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : आगामी काळात गोवा सरकार व्यापाऱ्यांना देत असलेल्या जमीन किंवा इतर बाबतीत स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देणार आहे. स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. ते मडगाव येथेल एका कार्यक्रमात बोलत होते. (Goa government will give preference to Goan businessmen)

गुदिन्हो पुढे म्हणाले, पोर्तुगीज काळापासून गोमंतकीय हे उद्यमशील असल्याचे दिसले आहे. आम्ही गोव्यात अनेक उद्योग योजना बनवणार आहोत. राज्याबाहेरील उद्योजकांचेही गोव्यात स्वागत आहे, असेही गुदिन्हो म्हणाले.

पंचायत निवडणुकांच्या तारखा अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत. जास्त करून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता पंचायत निवडणुका जास्त करून रविवारी घेतल्या जातात. त्याप्रमाणे त्या 12 जून रोजी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT