Goa Jobs News Canva
गोवा

Goa Jobs: गोमंतकीयांसाठी खूशखबर! मत्स्य आणि कृषी क्षेत्रात 24 हजार रोजगाराची संधी

Fishing And Agriculture Jobs In Goa: मत्स्यव्यवसाय व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच उत्पादनाच्या गुणवत्ता आणि उत्पादकतेत वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Pramod Yadav

पणजी: पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत गोव्यातील मत्स्य व्यवसाय आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत २४,००० हून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मत्स्यव्यवसाय व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच उत्पादनाच्या गुणवत्ता आणि उत्पादकतेत वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात तंत्रज्ञान, कौशल्यविकास, रोग व्यवस्थापन आणि जलसंवर्धनावर विशेष भर दिला जात आहे.

योजनेअंतर्गत खारफुटी क्षेत्र, गोड्या पाण्याचे तलाव, बायोफ्लोक तंत्रज्ञानासह विविध प्रकल्पांना ७,१९९ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT