Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : गोवा सरकारचा पर्यटन क्षेत्राच्‍या विकासावर भर!

उच्चाधिकार समितीची बैठक; मंत्री रोहन खंवटे यांनी केले मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism : गोवा पर्यटन मंडळाच्या उच्चधिकार समितीची पहिली बैठक आज पणजीतील पर्यटन भवानात झाली. पर्यटन क्षेत्रात गोवा अग्रेसर राज्य करण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. पर्यटनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) यांच्याकडून चांगल्या सुविधा मिळाल्यास त्याचा थेट फायदा राज्याला होऊ शकतो, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

पर्यटन मंडळ स्थापित करण्यामागचा हेतू हा पर्यटन क्षेत्राकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. अत्याधुनिक साधनसुविधा निर्माण करून आणखी पर्यटन क्षेत्र आकर्षित करण्याचे लक्ष्य पर्यटन खाते आणि जीटीडीसीने ठेवले आहे. यापूर्वी खाते आणि महामंडळाकडून निधी धार्मिक स्थळांवर खर्च करण्याचे प्रकार होत होते. आता सर्व पैलूंकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असेही खंवटे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT