CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: पगारातील काही पैसे आधीच काढता येणार; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सवलत

राज्यात मुख्यमंत्री सरल पगार योजनेची सुरवात

गोमंतक ऑनलाईन टीम

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केल्याप्रमाणे आता राज्यात मुख्यमंत्री सरल पगार योजनेची सुरवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेची सुरवात झाली आहे. याद्वारे आता नियमित सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातील काही रक्कम पगार बँक खात्यात जमा होण्याआधीच काढता येणार आहे.

REFYNE अॅपद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जितकी रक्कम काढायची आहे त्यानुसार या अॅपद्वारे 9 ते 149 रूपये इतके ट्रँझॅक्शन शुल्क आकारले जाणार आहे.

देशात प्रथमच गोवा सरकार याची अंमलबजावणी करत आहे. याशिवाय गोवा सरकार आगामी अर्थसंकल्पात गृहनिर्माण योजना पुन्हा लाँच करणार आहे. त्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT