Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government: मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी अजित रॉय यांची निवड

2015 केडरचे आयएएस मामू हागे यांची बदली करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय (आयएएस 2013 अग्मूट केडर) यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी 2015 केडरचे आयएएस मामू हागे यांची बदली करण्यात आली आहे.

अजित रॉय यांनी यापूर्वी उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतानाही जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणूनही काम पाहत होते. यापूर्वी त्यांनी पणजी महापालिकेचे आयुक्त म्हणूनही जबाबदारी पेलली आहे. पहिल्यांदाच ते मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT