Goa Environment : National Green Tribunal Dainik Gomantak
गोवा

GCZMA: 25 जानेवारीपर्यंत 'पर्यावरणीय' नुकसान भरपाईची वसूली करा..!

NGT चे किनारपट्टी प्राधिकरणाला आदेश...

दैनिक गोमन्तक

Goa Environment : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) ला 25 जानेवारी 2022 पर्यंत CRZ नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून पर्यावरणीय (Environment) नुकसान भरपाईची वसुली करण्यास सांगितले आहे.

तसेच संबंधित कागदपत्रांसह अनुपालन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत दिली आहे. शिवाय गोवा (Goa) पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती या स्वयंसेवी संस्थेने पर्यावरणीय नुकसान भरपाई वसूल करण्यात जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप करत हा आदेश दिला आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण (Pollution) वाढत आहे. यामुळे पऱ्यावर्णाला हानी पोहोचत असून, याची दखल नगरीकांनी घेणे आवश्यक आहे. शॅक व्यवसयायिकांनी किनारी भागाचं नुकसान केले आहे. पर्यटकांसाठी होणाऱ्या सोई-सुविधा पायी किनारी भागाच्या होणाऱ्या नुकसान त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT