ममता बॅनर्जी Dainik Gomantak
गोवा

ममता बॅनर्जीनी गोमंतकीयांना दिली 'ही' आश्वासने

‘गोवा TMC मासेमारी समुदायाच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे रक्षण करेल.

दैनिक गोमन्तक

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज गोव्यातील बेटीम येथील मालीम जेट्टी येथे मासेमारी (Fishing)करणाऱ्या समुदायाशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, त्यानंतर त्यांनी अनेक कल्याणकारी उपायांची घोषणा केली. त्यांच्यासमवेत गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते लुइझिन्हो फालेरो,(Luizinho Falero) , यतीश नाईक आदींसह होते.मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना AITC चेअरपर्सन म्हणाले, ‘गोवा TMC मासेमारी समुदायाच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे रक्षण करेल.

ही दिली आहेत वचने:

  • गोवा TMC अनुदान 2.5 पटीने वाढून ते 30,000 ते 75,000 रुपये करण्यात येईल.

  • आमची MSP ही किमान आधारभूत किंमत नसून कमाल विक्री किंमत आहे ज्यावर सरकार मासे खरेदी करू शकेल.

  • मासेमारी व्यवसायात गुंतलेल्या सर्व पुरुष आणि महिलांसाठी दरमहा 4000 रुपये भत्ता देण्यात येणार. मासेमारीची जाळी आणि उपकरणे खरेदी आणि दुरुस्तीसाठी सबसिडी देखील सुरू केली जाईल. त्याचबरोरबर मच्छिमार कल्याण मंडळाची स्थापना केली जाईल.

  • गोव्याच्या मासळीवर पहिला हक्क गोमंतकियांचा असेल. गोवा TMC बुल-ट्रॉलिंग आणि LED मासेमारीवर कठोरपणे बंदी आणण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT