Goa Durg Case: Russian citizen arrested with drugs

 
Dainik Gomantak
गोवा

रशियन नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक..

लाखोंचे अंमली पदार्थ जप्त..

दैनिक गोमन्तक

पेडणे (Goa Durg Case) : पोलिसांनी आज मिस्टर रेबेरिव्ह अलेक्सेई नावाच्या एका रशियन नागरिकाला अटक केली, सध्या माधलावाडा, मोरजिम येथे राहणारा 45 वर्षांचा असून, 465 ग्रॅम वजनाचे चरसचे तेल 4,65,000/- रुपये आणि 240 ग्रॅम वजनाचे गांजा जप्त केला आहे याची किंमत रु. 24,000/- इतकी आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार, एका रशियन नागरिकाने माधलावाडा, मोरजि (Morjim) येथे त्याच्या भाड्याच्या खोलीत अंमली पदार्थ लपवून ठेवले होते, या माहितीच्या आधारे पीआय जिवबा दळवी यांनी पीएसआय संजित कांदोळकर, पीएसआय विवेक हालरणकर, पीएसआय हरीश वायंगणकर, एचसी प्रवीण महाले, पीसी स्वप्नील शिरोडकर, पीसी विष्णू गाड आणि संदेश वरक या टीम सोबत छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. नार्कोटिक्स ड्रग्ज बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल या रशियन नागरिकाला (Russian citizen) ताब्यात घेण्यात आले. पेडणे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 च्या 20(ब)(ii) (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसडीपीओ परनेम श्री यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT