Accident Dainik Gomantak
गोवा

Corchorem Accident: कुडचडे येथे भरधाव दुचाकी समोरासमोर धडकल्या, दोघे गंभीर

दोन्ही दुचाकीस्वारांचे गाडीवरील नियंत्रण सुटले

Ganeshprasad Gogate

Corchorem Accident: कुडचडे काकुमोड्डी येथे दोन दुचाकींची समोरासमोर ठोकर बसून अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार GA09 S 306I क्रमांकाची यामा बाईक तर GA O5 V 4525 क्रमांकाची Activa या दोन्ही दुचाकी कुडचडे काकुमोड्डी येथे समोरासमोर आल्यावर दोन्ही दुचाकीस्वारांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी दोन्ही दुचाकीस्वार एकमेकांना समोरासमोर धडकले. जोरदार धडक बसल्याने दोन्ही दुचाकी स्वाराना गंभीर जखमा झाल्या.

अपघाताचे वृत्त समजताच कुडचडे पोलीस अपघातस्थळी तातडीनं दाखल झाल्यावर त्यांनी स्वतःच्या जीपमध्ये एका दुचाकीस्वाराला बसवून तर 108 ऍम्ब्युलन्स मधून दूसऱ्याला कुडचडे काकोडा आरोग्य केंद्रात दाखल केले. केपे पोलीस सदर अपघाताचा पंचनामा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT