Sanquelim Market Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भर बाजारात गळफास घेवून तरुणाने संपवली जीवनयात्रा; साखळीतील धक्कादायक घटना

Sanquelim Market: साखळीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साखळीतील भर बाजारात एका झाडाला गळफास घेऊन तरुणाने जीवन संपवले.

Manish Jadhav

साखळी: साखळीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साखळीतील भर बाजारात एका झाडाला गळफास घेऊन तरुणाने जीवन संपवले. विठ्ठलापूर-कारापूरातील हा तरुण असल्याची माहिती आहे. बुधवारी (4 डिसेंबर) पहाटे त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे समजते.

दरम्यान, साखळी (Sanquelim) काडा मार्केटसमोरील खुल्या जागेत एका झाडाला विक्रेत्यांकडून ताडपत्री बांधण्यासाठी बांधलेल्या दोरीच्या सहाय्यानेच सदर तरुणाने गळफास घेतला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवला आणि पंचनामा केला. दुसरीकडे मात्र, तरुणाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नदीत पडून जीवनयात्रा संपवली

काही दिवसांपूर्वी, विठ्ठलपूर-कारापूर येथून अशीच आत्महत्येची घटना समोर आली होती. नदीत उडी मारुन एका 30 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली होती. विठ्ठलापूर येथील व्यंकटेश्वर बसवराज कुयकर या तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT