Goa Crime News | Sexual Assault on Minor Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दिव्यांग लेकीवर बापाचा बलात्कार; नात्याला फासला काळीमा

संशयित नराधमाला पोलिस कोठडी

दैनिक गोमन्तक

Goa Crime: वडील आणि मुलगी या नात्याला काळीमा फासणारी घटना गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. स्वतःच्या दिव्यांग मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या भागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तक्रार नोंद होताच पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. पिडीत युवती ही दिव्यांग असून ती सध्या एकवीस वर्षाची आहे. बलात्काराचे प्रकरण केव्हापासून सुरु होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

संशयिताला पोलिसांनी विविध कलमांतर्गत संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

संशयित 47 वर्षाचा असून, तो बसचालक म्हणून काम करीत आहे. पिडित मुलीची आई विदेशात कार्यरत आहे. जुलै महिन्यापूर्वी संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. चार वेळा त्याने मुलीवर अत्याचार केला. मुलीने नकार दिल्यावर तिला त्याने मारहाणही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT